Type Here to Get Search Results !

Date

2000 Notes: दोन हजारांच्या नोटांबाबत मोठी अपडेट; सगळी कामे बाजूला ठेवून वाचा महत्त्वाची माहिती

2000 Notes Exchange Deadline: आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.

भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची, जमा करण्याची मुदत 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवली आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजीच्या

2000 Notes: दोन हजारांच्या नोटांबाबत मोठी अपडेट; सगळी कामे बाजूला ठेवून वाचा महत्त्वाची माहिती

आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार: पैसे काढण्याच्या प्रक्रियेसाठी निर्दिष्ट कालावधी आला आहे. शेवटी, आणि पुनरावलोकनाच्या आधारे, रु.2000 च्या नोटा जमा/बदली करण्याची सध्याची व्यवस्था 07 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Top Story