siddaramaiah government u turn on hijab ban : कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी हिजाब बंदी वरुन यू टर्न घेतला. त्यांनी शनिवारी स्पष्ट केले की कर्नाटक सरकारने भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील सरकारने लावलेली हिजाब बंदी मागे घेतली नाही.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/mi8XZ0l
via Fast News Group
Hijab Ban : कर्नाटकात हिजाब बंदीवरुन सिद्धरामय्या सरकारचा यू टर्न? म्हणाले...
डिसेंबर २४, २०२३
Tags