INDIA Alliance Meeting : दिल्लीत उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांची भेट, उद्या ममता बॅनर्जीही ठाकरेंना भेटणार
FAST NEWS Teamडिसेंबर १९, २०२३
Uddhav Thackeray Meet Arvind Kejriwal : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झालेले उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.