Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा आज संपणार आहे. निवडणूक आयोग (Election Commission of India) आज तारखा जाहीर करणार असून दुपारी ३ वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतणार आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/CZQcUns
via Fast News Group
Lok Sabha Election : प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकीचे बिगुल आज वाजणार, तारखा होणार जाहीर; आचारसंहिता होणार लागू
मार्च १६, २०२४
Tags