Type Here to Get Search Results !

Date

Israel-Iran War : इस्रायल इराण तणावामुळे भारताचं टेंशन वाढलं! युद्ध झाल्यास हा होणार परिमाण; वाचा

Israel-Iran War : इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाल्यास याचे भारतावर दूरगामी आर्थिक परिणाम होऊ शकतात. भारताची इराणसोबतचे वाढते आर्थिक सहकार्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर भारत इराणचे चाबहार बंदर विकास करत असून या सारखे अनेक सारखे प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/rEaQnm8
via Fast News Group

Top Story