Type Here to Get Search Results !

Date

Ayodhya News : पहिल्याच पावसात रामनगरीच्या विकासाची पोलखोल! अयोध्या शहर तुंबलं; नागरिकांच्या घरात शिरलं पाणी

Ayodhya Rain : रामनगरी अयोध्या शहराची पहिल्याच पावसात मोठी वाताहत झाली आहे. शहरात जागो जागी पाणी साचले आहे. मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग देखील पाण्याखाली गेल्याने व वस्तीत पाणी शिरल्याने आयोद्धेच्या विकासाची पोलखोल झाली आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/ugrAlqZ
via Fast News Group

Top Story