taxi rickshaw drivers welfare board : मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 'महाराष्ट्र टॅक्सी ऑटोरिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ' सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत त्यांना वैद्यकीय सुविधा, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवण्यात येणार आहे.
http://dlvr.it/T8TG05