Type Here to Get Search Results !

Date

HC on Hijab ban : आचार्य कॉलेजमधील हिजाबबंदी योग्यच! मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आव्हान याचिका

Bombay HC on Chembur college Hijab Ban case : चेंबूर येथील आचार्य-मराठे कॉलेजने ड्रेसकोडच्या माध्यमातून हिजाब बंदी केल्याचा आरोप करत या विद्यालयातील ९ मुलींनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळली आहे.


http://dlvr.it/T8nMHt

Top Story