Indian Railway Jobs : कांचनजंगा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने लोको पायलटची तात्काळ भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/6RH5jWq
via Fast News Group
Indian Railway Jobs : कांचनजंगा दुर्घटनेनंतर सरकारला जाग! १८,७९९ लोको पायलटची होणार तातडीनं भरती
जून १९, २०२४
Tags