mumbai north west : शिंदे सेनेच्या नेत्याचा स्वपक्षाच्या उमेदवाराच्या विजयावर संशय; काय म्हणाले गजानन किर्तीकर?
FAST NEWS Teamजून २१, २०२४
gajanan kirtikar : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी आपल्याच पक्षाचे विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विजयाबद्दल संशय व्यक्त केला आहे.