Mumbai-Pune Train : मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, २८ ते ३० जूनपर्यंत ‘या’ गाड्या धावणार नाहीत
FAST NEWS Teamजून २२, २०२४
Mumbai-Pune Train : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन ट्रेन ३ दिवस रद्द करण्यात येणार आहेत. रेल्वेच्या दुहेरीकरण कामासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.