Mumbai News : बेस्ट बसच्या टपावरून कावळ्यांची मुंबई भ्रंमती, पाहा Viral VIDEO
FAST NEWS Teamजुलै १९, २०२४
Crows hitch a ride on BEST : चार सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मुंबईतील बेस्ट बसच्या छतावर कावळे बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओला १४ लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.