Type Here to Get Search Results !

Date

4 वर्षांची प्रतीक्षा संपली, फेड रिझर्व्हने व्याजदरात 50 बीपीएसची कपात केली, जाणून घ्या तुमच्यावर कसा होईल परिणाम

यूएफ फेड रिझर्व्हने तब्बल 4 वर्षांनंतर व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० बेसिस पॉईंट्सच्या कपातीची माहिती बुधवारी रात्री उशिरा (भारतीय वेळेनुसार) देण्यात आली.

from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/UEF9ecI
via Business group
Tags

Top Story