Type Here to Get Search Results !

Date

Chandrapur news : गणेशोत्सव काळात चंद्रपुरात दुर्दैवी घटना, विजेचा धक्का लागून ४ शेतकऱ्यांच्या मृत्यू

वन्यप्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान किंवा रानडुक्करच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात वीज पुरवठा सोडल्याच्या प्रकारातून ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


http://dlvr.it/TD7d5p

Top Story