Type Here to Get Search Results !

Date

Viral News : सलग ११४ दिवस काम करणे बेतले जिवावर; दीड महिन्यात घेतली केवळ एक सुट्टी; 'या' कारणामुळे झाला मृत्यू

Viral News : चीनमधील एका व्यक्तीने सलग १०४ दिवस सतत काम केले. या काळात त्याने केवळ एका दिवसाची सुट्टी घेतली. यामुळं त्याची प्रकृती ढासळली व मल्टीऑर्गन फेलीव्हरमुळे त्याचा मृत्यू झाला.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/nWdpSHc
via Fast News Group

Top Story