Type Here to Get Search Results !

Date

अमेरिका व ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील 'नोबेल'; राजकीय संस्थांचा समाजावरील परिणामावर केलं संशोधन

Nobel In Economic Sciences : अर्थशास्त्रातील नोबल पारितोषिक जाहीर झालं आहे. अमेरिका आणि ब्रिटेनमधील विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांची निर्मिती व त्यांचा समाजाच्या प्रगतीवर होणारा परिणाम याविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक जाहिर करण्यात आले आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/B7nhGiV
via Fast News Group

Top Story