Type Here to Get Search Results !

Date

स्टेट बँकेच्या कठोर कारवाईमुळं सरकारी टेलिकॉम कंपनी एमटीएनएल संकटात, शेअर कोसळला!

MTNL Share Price : एमटीएनएलचा शेअर ५४.८८ रुपये आहे. शुक्रवारी तो एका दिवसापूर्वीच्या तुलनेत ३.५५ टक्क्यांनी घसरून बंद झाला. 29 जुलै 2024 रोजी शेअरचा भाव 101.88 रुपये होता.



from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/ZXo0WJC
via Business group
Tags

Top Story