Bangladesh Jeshoreshwari Temple: मार्च २२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यादरम्यान जेशोरेश्वरी मंदिराला मुकुट भेट दिला होता. पिढ्यानपिढ्या मंदिराची देखभाल करणाऱ्या कुटुंबातील सदस्य ज्योती चट्टोपाध्याय यांनी बांगलादेशी प्रसारमाध्यमांना मुकुट चोरीला गेल्याची माहिती दिली.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/NvUhpck
via Fast News Group
बांगलादेशातील जेशोरेश्वरी मंदिरातून काली माँचा मौल्यवान सोन्याचा मुकुट गेला चोरीला, पंतप्रधान मोदींनी केला होता अर्पण
ऑक्टोबर ११, २०२४
Tags