Asian Games Cricket : क्रिकेटमध्ये टीम इंडियाला सुवर्ण पदक, १८ वर्षीय तीतास साधूची जादूई गोलंदाजी
FAST NEWS Teamसप्टेंबर २६, २०२३
asian games 2023 cricket gold medal : चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (२५ सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. आज रोइंग, टेनिस, क्रिकेट, बॉक्सिंग, स्विमिंग, नेमबाजी या खेळांमध्ये भारतीय खेळाडू आपली आव्हाने सादर आहेत.