Flipkart Order Cancellation Fee : फ्लिपकार्टवरून ऑनलाइन ऑर्डर रद्द केल्यास कॅन्सलेशन फी भरावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणतीही वस्तू ऑर्डर करताना कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेऊयात.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/NFG2JaE
via Business group