Asian Games : सेलिंगमध्ये भारताला रौप्य मिळवून देणारी नेहा ठाकूर कोण आहे? अवघ्या १७ व्या वर्षी इतिहास रचला
FAST NEWS Teamसप्टेंबर २७, २०२३
neha thakur silver medal asian games 2023 : चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (२६ सप्टेंबर) तिसरा दिवस आहे. टेनिस, बॉक्सिंग, स्विमिंग, नेमबाजी अशा अनेक खेळांमध्ये भारतीय खेळाडू आपले आव्हान सादर करत आहेत.