Fact Check: वयाच्या ८५व्या वर्षी वहीदा रहमान यांचा डान्स? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागचं सत्य...
FAST NEWS Teamसप्टेंबर २८, २०२३
Waheeda Rehman Viral Dance Fact Check: ‘वयाच्या ८५व्या वर्षी वहीदा रहमान यांचा सुंदर ग्रेसफुल डान्स’ असं म्हणत सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान फॉरवर्ड केला जात आहे.