india vs canada over khalistan : खलिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा यांचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. भारतीय राजदूतला परत पाठवल्यावर आणि पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भाराता विरोधात गरळ ओकल्यावर आता भारताने देखील कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली आहे.