Shantit Kranti 2: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री वेब सीरिजमध्ये झळकणार!
FAST NEWS Teamसप्टेंबर २८, २०२३
Shantit Kranti 2 Actress: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानंतर ही अभिनेत्री ‘फुलराणी’ या चित्रपटात देखील झळकली होती. आता ती ओटीटीवर देखील धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे.