Asian Games IND vs AFG Final 2023 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ICC T20 क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.
http://dlvr.it/Sx8DGg