Nava Gadi Nava Rajya 19th Oct: रमामुळे येणार आनंदी आणि राघवच्या नात्यात दुरावा? मालिकेत रंजक वळण
FAST NEWS Teamऑक्टोबर २०, २०२३
Nava Gadi Nava Rajya 19th October 2023 Serial Update: रमाच्या साथीने आनंदी राघवपासून लपून उपास करणार आहे. त्यामुळे आता आनंदी आणि राघव यांच्यात वाद होणार आहेत.