कबड्डीपटू स्नेहल शिंदेचे वडील प्रदीप शिंदे हे आपल्या सुवर्णपदक विजेत्या मुलीच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर पोहोचले होते. यावेळी त्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही.
http://dlvr.it/SxKjmP
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved