Sachinn Tendulkar : आयसीसी आणि युनिसेफ यांच्या भागिदारीतून लहान मुलांच्या समस्या आणि त्यांचे हक्क याबाबत एक मोहिम राबविली जात आहे. युनिसेफचा दक्षिण आशियाई राजदूत म्हणून सचिन तेंडुकरने आज "एक दिवस मुलांसाठी’ या मोहिमेचे नेतृत्व केले.
http://dlvr.it/SyKP5T