SRO chief Somanath withdraws publishing autobiography : इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आत्म चरित्रावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांनी माजी इस्रो प्रमुख के. सिवन यांच्यावर टीका केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या वादावरुन त्यांनी पुस्तक प्रकाशनच रद्द केले आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/EYTvl3m
via Fast News Group
इस्रो अध्यक्षांच्या आत्मचरित्रावरुन गदारोळ! एस. सोमनाथ यांनी प्रकाशनच केलं रद्द, के. सिवन यांच्यावर टीका केल्याचा आरोप
नोव्हेंबर ०५, २०२३
Tags