Indian Railway Uttar pradesh news : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील बुरवाल रेल्वे स्टेशनवर काम संपले म्हणत रेल्वे चालक गाडी उभी करत निघून गेला. यामुळे गाडीतील तब्बल अडीच हजार प्रवासी ताटकळले. या घटनेविरोधात रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत त्यांनी संताप देखील व्यक्त केला.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/sBL1Q8N
via Fast News Group
Indian Railway : ड्युटी संपली म्हणत ड्रायव्हरनं ट्रेन थांबवली रेल्वे; २५०० हजार प्रवासी ताटकळले
नोव्हेंबर ३०, २०२३
Tags