'या' कारणामुळे मिलिंद गुणाजीने नाकारला DDLJ, आज होतोय पश्चाताप
FAST NEWS Teamमार्च २१, २०२४
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाची ऑफर आली होती.पण त्यांनी ती एका कारणामुळे नाकारली.