Leo OTT Release : थलापती विजयचा 'लियो' होणार ओटीटीवर प्रदर्शित! जाणून घ्या कधी आणि कुठे
FAST NEWS Teamनोव्हेंबर १०, २०२३
Vijay Thalapathy Leo OTT Release: थलापती विजयचा 'लियो' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चाहते हा चित्रपट घर बसल्या पाहण्यासाठी उत्सुक आहेत.