Urfi Javed Arrest: उर्फी जावेदच्या अटकेमागचं सत्य आलं समोर; आता अभिनेत्रीवर कारवाई होणार!
FAST NEWS Teamनोव्हेंबर ०४, २०२३
Urfi Javed Arrest Truth: उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी तिला पकडून घेऊन जाताना दिसल्या होत्या.