Virat Kohli Birthday: अनुष्काला विराटमध्ये काय आवडतं? बर्थडेला सांगितलं रहस्य
FAST NEWS Teamनोव्हेंबर ०५, २०२३
Anushka Sharma Post for virat: अनुष्काने पती विराट कोहलीच्या वाढदिवशी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने विराटची कोणती गोष्ट आवडते हे सांगितले आहे.