indian students died in foreign countries : परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, एक चिंताजनक बातमी पुढे आली आहे. गेल्या पाच वर्षात तब्बल ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/e3i2R8M
via Fast News Group
परदेशात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू! कॅनडामध्ये गमावला तब्बल इतक्या मुलांनी जीव
डिसेंबर ०९, २०२३
Tags