मूडीजने कॅलेंडर वर्ष २०२४ साठी जीडीपी वाढीचा अंदाज ७.१ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी मूडीजने विकासदराचा अंदाज ६.१ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर नेला होता. मात्र, २०२५ या कॅलेंडर वर्षासाठी विकासदराचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/V9Ja6lE
via Business group