mumbai serial blast mastermind dawood ibrahim poisoned : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानमध्ये विष प्रयोग केल्याची अफवा आहे. त्याला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/O2lCvrJ
via Fast News Group
Dawood Ibrahim: मोठी बातमी! मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती
डिसेंबर १८, २०२३
Tags