Type Here to Get Search Results !

Date

Indian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! बंगळुरू विभागातील ब्लॉकमुळे लांब पल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलले

south western railways route changes : बंगळुरू विभागातील साई पी निलयम ते बसमपल्ले स्थानकांदरम्यान वाहतूक, वीज यंत्रणेसह अनेक कामे केली जाणार आहेत. या कामामुळे लांब पल्याच्या गड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. प्रवाशांनी याची दखल घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/FzZLHiJ
via Fast News Group

Top Story