blast near israel embassy in delhi : राजधानी दिल्ली येथे अतिसुरक्षित ठिकाणी असलेल्या इस्रायली दुतावासासमोर स्फोट झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच घटनास्थळांपासून काही अंतरावर पत्र देखील सापडले असून त्यात इस्रायली राजदूतांचा उल्लेख करण्यात आला आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/s65r9Yx
via Fast News Group
Delhi blast : दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, घटनास्थळी राजदूतांच्या नावाने पत्र; तपास सुरू
डिसेंबर २७, २०२३
Tags