France Flight Indian Passenger : दुबईहून ३०३ भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारं एक विमान फ्रांसने ताब्यात घेतले असल्याने खळबळ उडाली आहे. संशयास्पद हालचालीमुळे फ्रांसने ही कारवाई केल्याचं समजतं.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/pY5dCKr
via Fast News Group
France Flight Indian Passenger : फ्रान्समध्ये ३०३ भारतीयांना घेऊन जाणारे विमान घेतलं ताब्यात, कारण ऐकून बसेल धक्का
डिसेंबर २३, २०२३
Tags