Bhagyashree Jadhav in shot put : पॅरा गोळा फेकमध्ये चीनच्या लि जुआनने ९.१४ मीटर लांब गोळा फेकत सुवर्णपदक जिंकले. तर पोलंडच्या लुसिना कोर्नोबिसने ८.३३ मीटर लांब गोळा फेकत रौप्यपदकाची कमाई केली. या इव्हेंटमध्ये भारताच्या भाग्यश्री जाधवला पदक जिंकता आले नाही. तिच्याकडून खूप आशा होत्या.
http://dlvr.it/TCnntq