Smriti Irani on provision for paid menstrual leave : केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी मासिक पाळी धोरणाबद्दल मोठे विधान केले. मासिक पाळी हे काही अपंगत्व नसून यामुळे या धोरणाची गरज नाही असे त्या म्हणाल्या.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/yOtj6ab
via Fast News Group