Type Here to Get Search Results !

Date

Budget Session 2024 : विरोधी पक्षांच्या सर्व १४६ खासदारांचे निलंबन रद्द, अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार भाग घेता येणार

Budget Session 2024 : हिवाळी अधिवेशनात तब्बल १४६ खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्यांचे निलंबन रद्द झाल्याने त्यांना बुधवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सहभागी होता येणार आहे.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/EfiK2uU
via Fast News Group

Top Story