Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात कमालीची घट झाली आहे. बहुतांश जिल्ह्यात पारा कमी झाला आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. तर विदर्भात पावसाची शक्यता आहे.
http://dlvr.it/T1rcg3
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved