rajasthan gang rape : अंगणवाडीत नोकरी देण्याच्या नावाखाली राजस्थानमध्ये २० महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सिरोही जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आरोपींनी त्यांचे अश्लील व्हिडीओही बनवले असल्याचे पीडित महिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/CngpNU1
via Fast News Group
खळबळजनक! अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने २० महिलांवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओही व्हायरल
फेब्रुवारी ११, २०२४
Tags