Advt : घाटकोपरमध्ये ‘जिगरबाज खेळ महासंग्राम’ स्पर्धेचे आयोजन
FAST NEWS Teamमार्च ०९, २०२४
HT Brand Studio : .मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या पुढाकारामुळे घाटकोपरमध्ये प्रथमच जिगरबाज खेळ महासंग्राम’सारखी महाक्रीडा स्पर्धा होत आहे. या स्पर्धेला ५ मार्चपासून सुरुवात झाली आहे.