रणदीप हुड्डा अभिनीत आणि दिग्दर्शित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दोन दिवसात फारशी कमाई करताना दिसला नाही. आता कमाईत वाढ दिसत आहे.
http://dlvr.it/T4cywP
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved