Type Here to Get Search Results !

Date

Eknath Shinde : ..यामुळेच 'इंडिया'च्या सभेत उद्धव ठाकरेंना भाषणासाठी केवळ ५ मिनिटंच मिळाली, शिंदेंनी सांगितलं कारण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना इंडिया आघाडीच्या सभेत बोलण्यासाठी केवळ पाच मिनिटांचा वेळ मिळाला कारण त्यांच्यासोबत आमदार, खासदार आणि शिवसैनिक राहिले नसल्याने त्यांची पत तेवढीच राहिली आहे, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.


http://dlvr.it/T4HG4f

Top Story