doctor, nurses given poll duties order : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची धुरा मुंबईतील डॉक्टर आणि परिचारकांना देण्यात आली होती. याला विरोध झाल्यावर अखेर हा आदेश मागे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
http://dlvr.it/T4kLDT
© COPYRIGHT FAST NEWS CONVERGENCE LTD. All Right Reseved