LPG Price Hike 1 March: मार्च महिन्याच्या पहिल्यांची दिवशी सरकारने एलपीजी सिलेंडर दरवाढीचा दणका ग्राहकांना दिल आहे. आज १ मार्च रोजी सरकारने एलपीजी आणि एटीएफचे दर जाहीर केले. दिल्ली आणि मुंबईत एलपीजी सिलिंडर तब्बल २५.५० रुपयांनी महागणार आहे. कोलकातामध्ये ही वाढ २४ रुपयांनी झाली आहे.
from Business news in Marathi, Latest Business News, Stock Market Update, Money and Sensex, व्यवसाय बातम्या, शेअर बाजार – HT Marathi https://ift.tt/rAEZUM9
via Business group